महाराष्ट्र शासन
|
GOVERNMENT OF MAHARASHTRA
मराठी
सत्यमेव जयते
ग्रामपंचायत खामखेडा
Gram Panchayat Khamkheda
मुखपृष्ठ
पदाधिकारी
ग्रामस्तरीय कर्मचारी
लाभार्थी रजिस्टर
प्रधानमंत्री आवास योजना
शबरी व रमाई आवास योजना
शासकीय योजना
जल जीवन मिशन
१५ वित्त आयोग
प्रधान मंत्री आवास योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
तांडा/वस्ती योजना
अनुसूचीत जाती व नवबौध्द विकास
रमाई आवास योजना
शबरी आदिवासी घरकुल योजना
मोदी आवास योजना
नागरिकांसाठी सेवा
मुखपृष्ठ
पदाधिकारी
ग्रामस्तरीय कर्मचारी
लाभार्थी रजिस्टर
प्रधानमंत्री आवास योजना
शबरी व रमाई आवास योजना
शासकीय योजना
जल जीवन मिशन
१५ वित्त आयोग
प्रधान मंत्री आवास योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
तांडा/वस्ती योजना
अनुसूचीत जाती व नवबौध्द विकास
रमाई आवास योजना
शबरी आदिवासी घरकुल योजना
मोदी आवास योजना
नागरिकांसाठी सेवा
१५ वा केंद्रीय वित्त आयोग
अध्यक्ष:
श्री. एन. के. सिंग
नेमणूक:
२७ नोव्हेंबर २०१७
शिफारस कालावधी:
२०२० ते २०२५
सदस्य:
शक्तीकांत दास, डॉ. अनुप सिंग, अशोक लाहिरी, रमेश चांद
सचिव:
अरविंद मेहता
✓ योजनेचे स्वरूप
कालावधी: १ एप्रिल २०२० – ३१ मार्च २०२५
उद्देश: ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण
निधीचे प्रकार: मुलभूत (अनटाईड) व बंधनकारक (टाईड)
वाटप: ५०% – ५०%
गणना: २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळ
✓ बंधनकारक निधी अंतर्गत कामे
अ. स्वच्छता व हगणदारीमुक्त दर्जा राखण्यासाठी
सार्वजनिक शौचालय बांधकाम/दुरुस्ती
बंदिस्त नाली बांधकाम
कंपोस्ट / गांडूळ खत तयार करणे
गोबर गॅस योजना
शाळा/अंगणवाडीत शौचालय
कचरा संकलनासाठी घंटागाडी
ब. पाणीपुरवठा योजना
नळ पाणीपुरवठा विस्तार व दुरुस्ती
मोटार/पाईप/विहिरींची दुरुस्ती
आर.ओ. प्लांट बसवणे
टाक्या बांधकाम, विंधन विहिरी
जनावरांसाठी हौद
क. पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण
रुफ वॉटर हार्वेस्टिंग
माती बांध, शेततळे, गावतळे
सार्वजनिक विहिरींचे पुनर्भरण
✓ अबंधनकारक निधी अंतर्गत कामे
पेयजल व साठवणूक साधने
लसीकरण व कुपोषण निर्मूलन
रस्ते दुरुस्ती व बांधकाम
सौर/एलईडी दिवे
स्मशानभूमी व देखभाल
Wi-Fi सुविधा
सार्वजनिक वाचनालय, उद्यान, खेळाचे मैदान
आपत्ती व्यवस्थापन
❌ खर्च करता न येणाऱ्या बाबी
एकाच योजनेवर दुबार खर्च
मानधन, पगार, T.A./D.A.
समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सजावट